अमेरिकेतील व्हिसा मास्टरकार्ड आणि जेपी मॉर्गन चेस वित्तीय संस्थांना लक्ष्य करून सायबर हल्ला करण्यात आला.